महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेनी घेतले श्रीवर्धनची ग्रामदेवता आई सोमजाई देवीचे दर्शन
प्रतिनीधी रामचंद्र घोडमोडे
रायगड (श्रीवर्धन) :- दिनांक १८/१०/२०२३ रोजी श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लि येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमा प्रसंगी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे बोर्लि मध्ये आल्या असता. श्रीवर्धन शहराची ग्रामदेवता आई सोमजाई 
देवीचे दर्शन घेतले. यावेळी श्रीवर्धन शहराध्यक्ष जितेंद्र सातनाक.सुनील पवार.अनंत गुरव.भावेश मांजरेकर.निलेश सातनाक. किरण केळस्कर. दिनेश नागवेकर. महिला शहराध्यक्ष राजसी मुरकर.क्षमा पोरनाक.श्वेता पेटकर. प्रवीता माने.यांची उपस्थिती होती.यावेळी श्रीवर्धन शहरातील प्रस्तावित असलेल्या पेशवे स्मारकला भेट देत परिसराची पाहणी केली.तसेच शहरातील नवरात्र उत्सवांना भेटी दिल्या.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













