नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्राथमिक शिक्षक पतपेढी महायुती पॅनल प्रचार वेरळ येथे उत्साहात .. – आजचा महाराष्ट्र

प्राथमिक शिक्षक पतपेढी महायुती पॅनल प्रचार वेरळ येथे उत्साहात ..

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी पंचवार्षिक निवडणुकीतील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना या चार संघटनांच्या महायुती पॅनलच्या निवडणूक प्रारंभ काळकाई मंदिर भरणे येथे झाला महायुती पॅनल तालुका

उमेदवार श्री शरद शहाजी भोसले व जिल्हा सर्वसाधारण प्रवर्ग उमेदवार श्री सुनील धोंडू दळवी यांच्यासह महायुती पॅनल सर्व जिल्हा उमेदवारांच्या प्रचारासाठी गृह भेटीच्या माध्यमातून वेळ येथे प्रचार दौरा काढण्यात आला  यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा सचिव संतोष देवघरकर संजीत घाग समितीचे तालुका सहसचिव धर्मपाल तांबे उपाध्यक्ष बबन साळवी अनिल यादव माजी जिल्हा पदाधिकारी संजय गडाळे प्रसिद्धी प्रमुख शैलेश पराडकर दिलीप यादव ऑडिटर बबन मोरे संतोष चव्हाण राजेश भागणे सुभाष महाडिक येडू केकान नारायण शिरकर श्रीकृष्ण खांडेकर गजानन पालांडे संतोष तांबट दिलीप राठोड विठ्ठल भिसे संतोष चाटे आदि महायुतीतील संघटनांचे प्रतिनिधीउपस्थित होते श्री समर्थ कृपा विश्व वेरळ येथील या प्रचार दौऱ्याला सर्व शिक्षक सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला यावेळी तालुका उमेदवार शरद भोसले व जिल्हा सर्वसाधारण उमेदवार सुनील दळवी यांचे सह जिल्ह्याच्या सर्व उमेदवारांना खेड तालुक्यातून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]