अजिंठा ते बुलढाणा या राष्ट्रीय महामार्गावर जळकी फाट्यावर सुप्रोमहिंद्रा व विटाराब्रेजा या गाड्यांची समोरा समोर धडक झाल्याने एकाचा मृत्यू तर अंदाजे दोन-तीन जन जखमी

जालना :- अजिंठा ते बुलढाणा या राष्ट्रीय महामार्गावरील जळकी फाट्यावर महिंद्रासुप्रो गाडी नंMH21 BH,3071 व विटाराब्रेजा गाडी नं MH28 ,BO 1390 गाड्यांची समोरासमोर टक्कर झाल्याने एकाचा जागेवरच मृत्यू तर दोन तीन जन जखमी झाले असून त्याना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेतअधिक 
माहिती अशी की आज दि ११ ऑक्टोबर २०२३ वार बुधवारी दीड ते दोन च्या दरम्यान जळकी फाट्यावर वालसावंगी येथिल विजय भगवान वाघ यांचा अपघातात मुत्यू झाला असुन दोन ते तीन जन या आपघातात जखमी झाल्या चे कळते या वेळी अजिंठा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रमोद भिगांरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे . पोलीस बिटजमदार अरुण गाडेकर अधिक तपास करित आहेत
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













