रोहा शहरात हायमास्ट दिवेनी लखलखाट उजलळा रोहा शहर भाजप अध्यक्ष यज्ञेश भांड
रोहा प्रतिनिधि
रायगड (रोहा) :- रोहा शहरात आत्ता भाजपाचे शहर अध्यक्ष यज्ञेश भांड यानी रोहे नगरपालिकाच्या मुख्याधिकारी श्री, भुसे यांच्या निदर्शनास आणून गेली दिले तसेच गेली चार वर्षापासून बंद असलेल्या हायमास्ट दिवे पुन्हा पूर्ववत प्रकाशित करुण देण्याची मागणी केली होती त्याच्या मागणीचा विचार करुन रोहा नगरपालिकेच्या दिवाबत्ती विभागाने युध्दपातळीवर काम हाती घेऊन दि.२९ऑगस्ट रोजी रोह्यातील सर्व हायमास्ट दिव्यानी रोहेनगरी उजळून निघाली याबाबत भाजपा रोहे शहर अध्यक्षानी मुख्याधिकारी व रोहा नगरपालिकाच्या टिमचे मनापासून आभार मानले

रोहा शहर नगरी हायमास्ट दिव्यानी लखलखाट उजालळी यज्ञेश भांड याच्या सातत्यपूर्ण पाठपूरावा केल्यामुळेच रोहाशहराच्या नागरिकांकडून स्वागत होत असून तसेच या पुढे भेडसवणा-या समस्यांवर व नागरिकाच्या असणा-या सुविधाना आपण प्रथम प्राधान्य देणार असे यज्ञेश भांड यांनी म्हटले आहे ,
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













