खेड तालुक्यातील खवटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना, शिंदे गट

रत्नागिरी (खेड) :- खेड तालुक्यातील खवटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना, शिंदे गट, महिला आघाडीच्या भरणे विभाग 
संघटक सौ. मानसी मिलिंद पाटील यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना तालुका प्रमुख जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अण्णा कादम , सचिन धाडवे सुप्रिया पवार, महेंद्र भोसले सचिन दळवी, मनोहर शोलर आदी मान्यवर. उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













