रोह्यातील श्रीराम लोॅज विरोधात जयराम सहकारी सोसायटीतील नागरिक आक्रमक पवित्र्यात

श्रीराम लॉज मालकावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
रायगड (रोहा) :- रोहा शहरातील मध्यवर्ती असलेल्या दमखाडी नाक्यावर श्रीराम लॉजच्या नावाखाली चालवला जात होता वेश्याव्यवसाय या लॉज मालकाचे रोहा पोलिसांकडून पितळ उघड पडल्यावर जयराम सोसायटीच्या रहिवासी नागरिकांकडून स्वागत करण्यात आले,

श्रीराम लॉजच्या विरोधात आक्रमक पवित्रा घे॓ऊन जयराम सोसायटीतील नागरिकांनी घोषणा देवून मालकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारे तीन विभागातील प्रशासनाला निवेदन देवून कारवाईची मागणी करण्यात आली असून, सदर रहिवाशांनी रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांना विचारणा केल्यावर त्यानी. जयराम सोसायटीच्या रहिवासी यांना सागितले की मुळमालकावर गुन्हा दाखल केला जाईल ,

जयराम सहकारी सोसायटीच्या रहिवासी व सर्व पदाधिकारी यांनी श्रीराम लॉजवर चालवणाऱ्या अनैतिक गैरप्रकाराना कायम स्वरुपी मुळासकट नायनाट करुन नष्ट करून टाकावे पुन्हा अशा प्रकारचे हीन काम रोहा तालुक्यात घडू नये असे मत जयराम सहकरी संस्था अध्यक्ष सौ, दिपिकाताई चिपळूणकर, सचिव श्री, मधुकर वाघमारे,खजिनदार श्री, सचिन जाधव, श्री, मनोहर पाटील, श्री, मनोहर जैन,प्रकाश चौधरी, मधुकर वाघमारे, अजित कोलबे, सागर जाधव, अथर्व रोहेकर,प्रतिश पानसारे, निवास तळकर,सरोज जाधव, सौ,राजश्री पवार,सौ,सुजया यादव,रचना पवार श्री वर्षा पाडये,श्री, नितीन प्रधान, सौ,मृदूळा प्रधान, सौ,अंकिता कोलबे, सौ,सुजाता पाटील, सौ,रेखा चौधरी,कोमल जैन,तनुजा मनोरे,प्रमोद शिदे,साक्षी पाटील, हर्षदा पवार,विद्या रोहेकर, व तसेच सोसायटीतील नागरिक निवेदन देताना उपस्थित होते,
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













