नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सेवा केंद खेड येथे प्रवचनकार बेंद्रे महाराज यांचे प्रवचन संपन्न झाले – आजचा महाराष्ट्र

सेवा केंद खेड येथे प्रवचनकार बेंद्रे महाराज यांचे प्रवचन संपन्न झाले

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- श्री गुरुदेव स्वस्वरूप संप्रदाय शेरावली सेवा केंद्र खेड रत्नागिरी महाराष्ट्र जगद्गुरु श्रींच्या आणि दादाश्रींच्या कृपाशीर्वादाने हरिपाठ आणि नानिज्धाम प्रवचनकार श्री बेंद्रे महाराज

यांचे प्रवचन संपन्न झाले सदर कार्यक्रमासाठी जिल्हा युवासेवा अध्यक्ष श्री चाळके बंधू तालुका सेवा अध्यक्ष श्री येद्रे बंधू सेवा केंद्राध्यक्ष श्री भुवड साहेब जाडे बंधू तसेच तालुका पदाधिकारी गुरु बंधू गुरु भगिनी उपस्थित होते जय श्रीराम

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]