नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जि. प. शाळा दहिवली कोंड शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम सम्पन्न – आजचा महाराष्ट्र

जि. प. शाळा दहिवली कोंड शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम सम्पन्न

प्रतिनिधि माणगाव :- पांडुरंग माने 

रायगड (माणगाव) : माणगाव तालुका भारतीय युवा मोर्चा अध्यक्ष रितेश निवाते यांच्या वाढदिवसा निमित्त रायगड जिल्हा परिषद दहिवली कोंड या शाळेत विध्यार्थ्याना वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला ह्या वेळी शाळेतील विदयार्थी आंनदी झाले होते आलेल्या मान्यवरांचे यथोचित स्वागत करत विदयार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमाला सुरुवात केली माणगाव ता भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रितेश निवाते, माणगाव ता उत्तर सेल अध्यक्ष आनंद राजभर, ग्रामपंचायत सदस्य व युवा मोर्चा उप ता अध्यक्ष योगेश पालकर, सचिन खिडबीडे, शाळा व्येवस्थापन समिती अध्यक्ष राजेश्री गाडे, ग्रामपंचायत सदस्य निकिता शिंदे, शाळा व्येवस्थापन सदस्य अनुष्का काळोखे, नेहा काळोखे, समीक्षा काळोखे तसेच शाळेतील मुख्याध्यपक, शिक्षक व विदयार्थी उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]