नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गोरेगाव चिंचवली येथील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’चा कार्यक्रम चा आवर्जून पाहिला – आजचा महाराष्ट्र

गोरेगाव चिंचवली येथील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’चा कार्यक्रम चा आवर्जून पाहिला

प्रतिनिधि पांडुरंग माने

रायगड (माणगाव) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात या रेडिओकार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा आजचा १०३ वा भाग आहे. हा कार्यक्रम रेडिओवर तसेच पीएम मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि यूट्यूबवर लाईव्ह प्रसारित करण्यात आला. तसेच, भाजपकडून देशभरात ठिकठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आलं होतं या वेळी चिंचवली येथील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचे मन की बात १०३ भाग कार्यक्रम व टिफीन बैठक बुथ अध्यक्ष यांच्या समवेत पाहिला यावेळी मा. ता. भाजप उ सेल अध्यक्ष आनंद राजभर, मा ता भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रितेश निवाते, बाळा तांदळेकर, योगेश पालकर,अश्विनी कडू, लक्ष्मण पारावे, दिपक शिगवन इत्यादी उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]