नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , न्यू इंग्लिश स्कूल व पिके दरेकर जुनियर कॉलेज शालेय स्वराज्य निवडणूक संपन्न – आजचा महाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल व पिके दरेकर जुनियर कॉलेज शालेय स्वराज्य निवडणूक संपन्न

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- खवटी पंचक्रोशी शिक्षण संस्था खवटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्री पी के दरेकर ज्युनिअर कॉलेज खवटी प्रशालेमध्ये आज दिनांक १३/०७/२०२३ वार गुरूवार रोजी शालेय स्वराज्य निवडणूक घेण्यात आली प्रशालेचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार माळी सर यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया लोकशाही पध्दतीने राबविली जाते. व एक व्यक्ती एक मतया पध्दतीने मतदान करुन आपण आपला प्रतिनिधी निवडून द्यायचा असतो, यासंदर्भात मार्गदर्शन केले इ.११ वी व ई .१२ वी मधील विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेऊन मतदान केले कॉलेज विभागांमध्ये निवडणून आलेले उमेदवारकु.महेक मन्सूर जोगीलकर,विद्यार्थीनीं प्रतिनिधी  कु.केतन नरेश बने विद्यार्थी प्रतिनिधी तसेच,इयत्ता ११ वी वर्ग प्रतिनिधी कुमारी रसिका मोरे,अर्थमंत्री राजेश सागवेकर,समीक्षा जाधव, सांस्कृतिक मंत्री प्रगती पाष्टे, आरोग्यमंत्री अथर्व जंगम, प्रणाली साळवी, क्रीडामंत्री राकेश मोहिते ,प्रीती धोत्रे,सहल मंत्री – साक्षी सावंत इ.12 वी वर्ग प्रतिनिधी कुमार मेहराज जोगिलकर,दीक्षा धोत्रे, अर्थमंत्री सानिका गावडे सांस्कृतिक मंत्री प्रतीक्षा मोरे, ओमकार नाचरे,आरोग्य मंत्री सायली जाधव, ओम पाटणे, क्रीडामंत्री आकांक्षा गवळी, विजय पवार, सहल मंत्री सानिका शिंदे, आकाश जोगळे सहभागी व विजयी उमेदवारांचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार माळी सर, श्री सावंत सर, श्री विजय दळवी सर, सौ.खेडेकर मॅडम ,सौ.देवळेकर मॅडम,सौ.भोसले मॅडम, शालेय कर्मचारी श्री दळवी काका यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले विद्यार्थ्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला  निवडणूक उत्साहात संपन्न झाली

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]