कुकडी येथील सिंगल फेज चे डी पी सर्विस केबल व वायरींगचे तीन तेरा नऊ बारा वाजले आहेत तसेच केबल पूर्णपणे भ्रष्ट झाली आहे

जालना :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुकडी येथे सिंगल फेस डी. पी. चे केबल सर्विस वायर पूर्णपणे निकामी होऊन गेले आहे. सहा महिन्यापासून कुकडी येथे अर्ध्या गणेश नगर मध्ये लाईन प्रवाह सुरळीत राहतो तर अर्ध्या कुकडी गणेश नगर मध्ये लाईन चालू राहत नाही केबल व्यवस्थित नसल्यामुळे लाईन प्रवाह 
सुरळीत होत नाही तसेच बैलगाडीच्या रस्त्याजवळ केबल फुटलेली असल्यामुळे सदर रस्त्यात मोठा अपघात घडू शकतो तरी तिथून येजा करणाऱ्या पाळीव प्राणी, नागरिकांच्या जीवितास धोका आहे तरी सदर कारणास्तव काही धोका झाल्यास त्यास कारणीभूत इलेक्ट्रिसिटी बोर्ड राहील सदर ठिकाणी सर्व गावकरी मंडळी आत्माराम काशिनाथ जाधव अंबादास बोराडे रामेश्वर निकम स्वप्नील शेळके ईश्वर शेळके शंकर निकम पवन निकम सोमीनाथ बोराडे इतर सर्व गावकरी मंडळ हजर होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













