नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सौ. दीपिकाताई यांना रोह्या तील महिलावर्गा कडून वाढदिवसाचे अभीष्टचिंतन – आजचा महाराष्ट्र

सौ. दीपिकाताई यांना रोह्या तील महिलावर्गा कडून वाढदिवसाचे अभीष्टचिंतन

रोहा प्रतिनिधि 

रायगड (रोहा) :- दीपिकाताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या बद्दल खास शब्दात त्यांची स्तुती करताना मोह आवरला नाही. दीपिकाताई या रोहा तालुक्यातील महिला राष्ट्रवादीच्या प्रमुख

महिला संघटक आहेत. त्यांची पार्श्वभूमी ना राजकिय ना व्यावसायिक ना कोणाचे नाव आगे पिछे तरीही दीपिका ताई यांनी आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. सामाजिक बांधिलकी व सामाजिक कामगिरीच्या जोरावरत्यांची रायगड जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष पदी निवड झाली. सामाजिक काम करता करता त्या राजकिय क्षेत्रात सक्रिय झाल्या त्यांच्या व्यावसायिक क्षेत्राचा महिला वर्गाला खूपच लाभ झाला त्यांनी अनेक महिलांच्या हाती काम दिले रोजगार संधी उपलब्ध करून दिली त्यांच्या या सत्कार्या मुळे त्या अल्पावधीतच महिलां मधे लोकप्रियता मिळवली आहे. दीपिका ताई या भविष्यात नगराध्यक्ष पदासाठी निवडून गेल्या तर महिलांचे सक्षमीकरण होणार हे नक्की असे येथील महिलावर्गाचे म्हणणे आहे. दीपिका ताई यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा अशीच यशाची शिखरे पादाक्रांत करत रहा हीच शुभेच्छा

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]