नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आई-वडिलांचे नाव कमावले अत्यंत हलाखीची परिस्थित असतानाही त्यावर मात करत शितलताई दळवी यांची पीएसआय पदी नियुक्ती झाली – आजचा महाराष्ट्र

आई-वडिलांचे नाव कमावले अत्यंत हलाखीची परिस्थित असतानाही त्यावर मात करत शितलताई दळवी यांची पीएसआय पदी नियुक्ती झाली

प्रतिनिधी  किसन शेळके

जालना :- जिल्हा जाफराबाद तालुक्यातील येवता येथील शितलताई दळवी यांची पी एस आय पदी नियुक्ती झाल्याबद्दल कुकडी येथील राजू रामधन शेळके यांची भाची यांचा कुकडी गावकरी मंडळींनी

सत्कार केला यावेळी वाडी बुद्रुक येथील नवनाथ सुराशे यांनी सुद्धा पी एस आय पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार केला कुकडी गावकऱ्यांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी उपस्थित .ह. भ .प .अजबराव मिरगे जिल्हा. परिषद. सदस्य विठ्ठल दादा चिंचपुरे भोकरदन पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री वैद्य साहेब व

वाकडी कोकडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ, नवतरुण उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर हायस्कूल चे शिक्षक श्री विनोद पाटील, शेळके सर यांनी केले आभार प्रदर्शन भोकरदन तालुका अध्यक्ष श्री ईश्वर पाटील बोराडे यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]