गोंदिया येथील डॉ .घनश्याम बघेले यांची राष्ट्रीय गौरव पुरस्कार करिता निवड
प्रतिनिधि संजीव भांबोरे
गोंदिया :- वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्था इचलकरंजी यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या लोकरत्न ग्लोबल नॅशनल वार्ड गौरव पुरस्कार २०२३ याकरिता गोंदिया येथील डॉ. घनश्याम मदनलाल बघेले यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात 
केलेल्या सामाजिक योगदानाबद्दल बघेले यांची निवड झाली असून त्यांना समाजभूषण नॅशनल अवार्ड ने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा इचलकरंजी येथे ३० जुलै २०२३ रोजी होणार असून प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













