राधा कृष्ण ग्रामस्थ मंडळ टेकडीची आळी च्या नामफलकाचं अनावरण

रायगड (माणगाव) :- पांडुरंग माने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा राज्यभिषेक सोहळ्या चे औचित्ये साधून राधाकृष्ण ग्रामस्थ मंडळ टेकडीची आळीच्या नामफलकाचे अनावरण जेष्ठ उ, बा, ठाकरे शिवसेना पक्षाचे जेष्ठ नेते विजयराज खुळे व काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्रीनिवास बेंडखळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी गोरेगाव
ग्रामपंचायत चे सरपंच जुबेरभाई अब्बासी, उप सरपंच दिनेश उचाटे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत गोरेगावकर, विनोद बागडे, सूरज पवार, मंगेश कदम,श्रीनिवास चेरफळे, विकास भुस्कुटे, ग्रा सदस्य भऊर तसेच सर्व विद्येमान सदस्य टेकडी ची आळी चे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष अनंत चेरफळे, किरात शिगवण धंनजय पाणवकर,नारायण सावंत
राजेंद्र उचाटे व ग्रामस्थ महिला मंडळ तरुण मंडळ कार्यकर्ते तसेच गोरेगाव ग्रामपंचायत चे कर्मचारी यावेळी उपस्थित होते विद्येमान युवा उपसरपंच दिनेश उचाटे यांचा वाढदिवस कार्यक्रमावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करून त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आला
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













