चिंचवली ग्रामपंचायत ने प्रणाली भोसले व नूतन गवसकर यांना केले सन्मानित
प्रतिनिधि पांडुरंग माने
रायगड (माणगाव) :- चिंचवली ग्रामपंचायत मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, यांचा २९८ वा जयंती सोहळा सरपंच व उपसरपंच यांच्या प्रमुख उपस्तितीत साजरा करण्यात आला .यावेळी 
आपल्या ग्रामपंचायत मधील उत्तम कामगिरी केलेल्या आरोग्य सेविका आशा,सौ.प्रणाली दिलीप भोसले, व सौ.नूतन संजय गवसकर,यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, पुरस्कार देऊन चिंचवली ग्रामपंचायती मार्फत त्यांचा गौरव करण्यात आला . यावेळी उपस्थित चिंचवली ग्रामपंचायतीचे सरपंच,श्री.नंदु पारावे साहेब, उपसरपंच, श्री.किशोर तटकरे, सदस्य, श्री.चंदकांत होळकर,सदस्य, श्री.सुधाकर जामदार, सदस्य, श्री.उत्तम कांबळे, सदस्या,सौ,मिनाक्षी शेलार, सदस्या. सौ.स्वप्नाली पहेलकर, सदस्या, सौ.रेश्मा पांचाल, सदस्या, श्रीम.विशाखा हाटकर,दर्शना भंडारी ग्रामविकास अधिकारी श्री.घाडगे साहेब, तलाठी कार्यालयात कमर्चरी श्री.भादावकर, एस टी 
कर्मचारी श्री. शिंदे, अंगणवाडी सेविका, सौ.अंजली मोरे, सौ.शुभांगी पवार, सौ.मोनिका चव्हाण,माजी उपसरपंच श्री.राकेश शेलार,ग्रामपंचायत कर्मचारी श्री.नरेश कालेकर, श्री.गितेश दाईते, सौ. शुभांगी माने, सौ,जयश्री तळवलकर, सौ. सुवर्णा तळवलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रा.जि.प.गट गोरेगांव विभागीय उपाध्यक्ष यादव, आदि उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













