नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पत्रकार समीर बामुगडे यांना पितृशोक! – आजचा महाराष्ट्र

पत्रकार समीर बामुगडे यांना पितृशोक!

प्रतिनिधि रोहा 

रायगड (रोहा) :- रोहा तालुक्यातील निवी येथील जेष्ठ आदर्श शेतकरी रामा रामजी बामुगडे यांचे गुरुवारी २७ एप्रिल रोजी अकस्मात निधन झाले मृत्यु समयी ते ८९ वर्षाचे होते प्रेस संपादक व पत्रकार सेवासघाचे माजी कोकण उपाध्यक्ष समीर बामुगडे आणि दिलीप बामुगडे ,विठ्ठल बामुगडे, संतोष बामुगडे यांचे ते वडील होत,

स्व,रामा बामुगडे यांच्या पश्चात त्यांच्या मुले सुना नातवंडे तसेच भावकी परिवार आहे त्यानी शून्यातून विश्व निर्माण करुन निवी गावात त्याचा एक वेगळा ठसा उमटवला होता,तसेच रामा बामुगडे यानी निवी ग्रामस्थांचा २५ वर्ष खजिनदार पदाची जबाबदारी सभाळली होती त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच निवी येथील त्यांच्या निवास्थानी मोठा जनसमुदाय लोटला होता त्यांच्या निवास्थानी अंत्यदर्शन घेऊन बामुगडे परिवाराचे सांत्वन केले त्यांच्या अंत्ययात्रेत विविध स्तरातील मान्यवरांसह उपस्थित होते त्याचे दशक्रियाविधी शनिवार दि ०६/०५/२०२३ रोजी महादेव मंदिर येथे होणार असून तर उत्तरकार्य रविवारी दि.०७/०५/२०२३ मे रोजी निवी येथील निवासस्थानी होणार आहेत,

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]