नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य ग्राम समिती सदस्य पदाधिकारी यांची निवड वाकडी कुकडी. – आजचा महाराष्ट्र

माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य ग्राम समिती सदस्य पदाधिकारी यांची निवड वाकडी कुकडी.

पत्रकार श्रीकृष्ण शेळके

जालना (भोकरदन) :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाकडी कुकडी येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य , माहिती प्रदेश अध्यक्ष श्री महेश सारणीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा सपकाळ व तालुका अध्यक्ष श्री सचिन विंडोले यांच्या शिफारशीने आज रोजी वाकडी येते

बैठक संपन्न होऊन ग्राम समिती अध्यक्ष श्री हुसेन खा पठाण. उपाध्यक्ष .श्री कृष्णा सांडू शेळके सचिव लक्ष्मण आनंदा पाडळे सहसचिव जाकीर इब्राहिम पठाण संपर्कप्रमुख बापूसाहेब तेजराव शिरसाट सह संपर्क प्रमुख समाधान लक्ष्मण लव्हाळे तसेच इतर कार्यकारणी व सदस्य जाहीर करण्यात आले त्यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री महेश सारणीकर सर जिल्हा अध्यक्ष जालना श्रीकृष्ण सपकाळ यांनी नवनिर्वाचित ग्राम समिती अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच समितीचे कार्य चांगल्या प्रमाणे प्रगतीपथावर नेऊ असे अध्यक्ष श्री हुसेन पठाण वाकडी व पदाधिकारी . सदस्य यांनी सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]