नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शेकापच्या महिला माजी तालुकाअध्यक्ष राजश्री पाटील सामाजिक क्षेत्रात सक्रिय! – आजचा महाराष्ट्र 307 Temporary Redirect

307 Temporary Redirect


nginx

शेकापच्या महिला माजी तालुकाअध्यक्ष राजश्री पाटील सामाजिक क्षेत्रात सक्रिय!

प्रतिनीधी उरण 

रायगड (उरण) :- उरण तालुक्यातील महिला राजश्री पाटील यानी सामाजिक क्षेत्रात अनेक कार्य केले असून व तसेच गरजूसाठी त्यानी चागले उपक्रम राबवून त्या पुन्हा सामाजिक कार्य करण्यासाठी धडाडीने सक्रिय झाल्या आहेत, तसेच त्यानी अक्षय तृतीय या

शुभदिनी त्यानी आपल्या द्रोणागिरी सेक्टर 50 साई माऊली को आप सोसायटीत नवीन कार्यालयाचे उध्दघाटन केले असून याप्रसंगी त्याच्यासोबत शेकापच्या रा,जि,महिला आघाडी उपाध्यक्ष सुप्रिया म्हात्रे, नागाव ग्रामपंचायत माजी सदस्य रतन ठाकुर, महातवली ग्रामपंचायत माजी सदस्य प्रियांका नाईक, सामाजिक कार्यकर्त्या विनिता म्हात्रे,प्रियांका, म्हात्रे श्रीष्टी पाटील आदी उपस्थित होत्या,

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]