दिवाण खवटी श्री सोमजाई देवी जत्रा उत्सव

रत्नागिरी (खेड):- तालुक्यात असलेल्या दिवाण खवटी गावातील श्री सोमजाई देवी जत्रा उत्सव परंपरा पालखी मानाचे खवटी केदारनाथ 
पालखी आंबये पालखी ऐनवरे पालखी तळे या पालखीचे आगमन झाले. पालखी दरम्यान पुजा केली जाते. सांस्कृतिक कार्यक्रम बुधवारी दिनांक १२/०४/२०२३ रात्री ठीक वाजता ११ असेल तसेच 
मायबोली महाराष्ट्रची लोकधारा २५ कलाकारांच्या उपस्थितीत भव्य संचामध्ये नेत्र दीपक कार्यक्रम ठिकाण दिवाण खवटी ता खेड जिल्हा रत्नागिरी येथे असणार आहे तरी भाविकांनी याचा आनंद घ्यावा संयोजक दिवाण खवटी ग्रामस्थ मंडळ
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













