नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भोकरदन तालुक्यातील सुरंगळी गाव ते फाटा येथे दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले – आजचा महाराष्ट्र 307 Temporary Redirect

307 Temporary Redirect


nginx

भोकरदन तालुक्यातील सुरंगळी गाव ते फाटा येथे दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले

प्रतिनिधी श्रीकृष्ण शेळके

जालना (भोकरदन) :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालूक्यातील सुरंगली येथील सुरंगली गाव ते सुरंगली फाटा व सुरंगली ते करजगांव फाटा या ६ की .मी.रोडचे काम करण्यासाठी सुरंगली गावकऱ्यांच्या वतीने सुरंगली ते पिंपळगाव रेणूकाई रोडवर

सुरंगली फाटा येथे दिवसा खूप प्रमाणात रहदारी असते याच वेळी सुरुंगली फाटा येथे संतप्त नागरिकांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन करूण तीव्र शब्दात येथील प्रशासनाच्या विरुद्ध नाराजी व्यक्त करुण घोषणाबाजी केली .शेवटी भोकरदन तहसील कार्यालयातील ना.त.पपूवाड,सा.बा.जी.प.बाधकाम विभागाचे सुरडकर.यांनी एका महिन्यात काम चालू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्या मुळे .आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनामध्ये समद भाई, प्रल्हाद काळे,प्रमोद जाधव,रामभाऊ वानखडे,भाऊरावप भोडे,कैलास पाटील, श्रीरंग दांडगे, संतोष केकाळ,विष्णू दांडगे, हारुण बागवान, यांच्यासह गावातील मोठ्या संख्येने गावकरी हाजर होते. भोकरदन पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक जोगदंड यांच्या आदेशानुसार सहा.पो.नी.पडाळे.गुन्हे अन्वेश विभागाचे बावस्कर, पो.हे का.सुरडकर, गणेश निकम,यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]