नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वेदांत क्लास तर्फे तुळशी बुद्रुक शाळेला शालेय पुस्तके वाटप – आजचा महाराष्ट्र

वेदांत क्लास तर्फे तुळशी बुद्रुक शाळेला शालेय पुस्तके वाटप

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- अनिल पार्टे यांच्या वेदांत क्लास तर्फे जिल्हा परिषद शाळा तुळशी बुद्रुक या शाळेला शालेय पुस्तके वाटप करण्यात आले -इयत्ता ५, ६ वि आणि ७ वि साठी तसेच या इयत्तेसाठी खास पाठ्य पुस्तक शब्दकोश यांचे वितरण करणेत आले. या प्रसंगी मा‌ श्री अनिल पार्टे सर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मा‌ श्री सुनिल दळवी गुरुजी उप शिक्षक मा‌ श्री पेंढारकर गुरुजी

सहकारी आणि आजचा महाराष्ट्र न्यूज चे पत्रकार मा‌ श्री राजेंद्र दळवी ग्रामस्थ उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]