चिंचवली ग्रामपंचायत कडून विकास कामांचा धूमधडाका सुरु
प्रतिनीधी पांडुरंग माने
रायगड (माणगाव) :- १४ व्या वित्तआयोग योजने अंतर्गत चिंचवली ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आज चिंचवली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते, मा. सरपंच मा.श्री. आण्णा साहेब उचाटे यांच्या
मार्गदर्शनाखाली चिंचवली, ग्रामपंचायत हद्दीत्त (श्री. संजय गवसकर, यांच्या घरापासून ते श्री. मदाणी, यांच्या घरापर्यंत गटाराच्या (नाला) बांधकामाचा भूमीपूजन सोहळा खालील मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला. सर्व मा.सरपंच .कृष्णा तटकरे साहेब, विद्यमान सरपंच मा.. नंदू पारावे साहेब, चिंचवली वाडी, अध्यक्ष मा.विष्णु तटकरे साहेब, चिंचवली गाव अध्यक्ष मा. विठ्ठल गवसकर साहेब, चिंचवली ग्रामपंचायत उपसरपंच . किशोर तटकरे साहेब, व चिंचवली ग्रामपंचायत विद्यमान सदस्य, विलास वसंत यादव, चंदकांत होळकर, सदस्या, मिनाक्षी शेलार. .अंजली चव्हाण,कु. दर्शना भंडारी, .स्वप्नांना पहेळकर, श्रीम. विशाखा हाटकर,. रेश्मा पांचाल, तसेच ग्रामस्थ, बालकृष्ण विचारे साहेब, मा. म्हसकर काका, .पांडूरंग भोजन साहेब, प्रकाश मेहता साहेब, बोरले काका, .राजेश गवसकर, . मंगेश गवसकर, . नाना पांचाल, किशोरशेट आदि मान्यवर उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













