नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गोरेगाव ग्रामपंचायत कर्मचारी संघटना राज्यव्यापी बेमुदत मुदत संपात सहभागी – आजचा महाराष्ट्र

गोरेगाव ग्रामपंचायत कर्मचारी संघटना राज्यव्यापी बेमुदत मुदत संपात सहभागी

प्रतिनीधी पांडुरंग रामचंद्र माने

रायगड (माणगाव) :- १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालू आहे, त्या संपामध्ये गोरेगाव ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सुद्धा सहभागी झाली आहे. पेन्शन

योजना लागू करावी, यवलकर समितीच्या शिफारसी मान्य कराव्या, जाचक आकृतीबंधाची अट रद्द करावी, उत्पन्न वसुलीची अट रद्द करावी, सरसकट ग्रॅज्युटी- उपदान लागू करावी. ह्या व अशा प्रकारचे फलक घेऊन गोरेगाव ग्रामपंचायत मधील सर्व कर्मचारी संपात सहभागी होताना दिसले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]