नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , खेड पंचायत समिती मध्ये अपंग शिबिरात सावळा गोधळ – आजचा महाराष्ट्र

खेड पंचायत समिती मध्ये अपंग शिबिरात सावळा गोधळ

पत्रकार राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) :- दिव्यांग लोकांना ऑनलाईन दाखला मिळावा यासाठी अपंग शिबिर आयोजित केले होते. या शिबिर मध्ये पंचायत समिती मधील सबंधित अधिकारी सहभागी झाले होते.

९ तारखेला अपंगाना आपली नोंदणी करणे आवशयक होती. त्या प्रमाणे त्यांनी ती केली होती मात्र तपासणीचे अनेक डॉ वेळेत आले नाहीत. त्यामुळे अपंग लोकांना खूप वेळ ताटकळत उभे राहावे लागत होते. स्थानिक जबाबदारी असणारे अधिकारी वर्ग नियोजन शून्य होते. कारण एखादा अधिकारी अंपगाला सगायचा की डॉ

येतील इथे लाईन लावा आणि लगेच दुसरा अधिकारी येवून ती लाईन दुसरीकडे लावा असे सांगायचा या सगळ्या गदारोळात अपंग लोक त्यांचे पालक व अधिकारी यांच्यात जोरदार तू तू मे मे झाली जणू काही संबधीत अधिकारी अपंगावर मेहरबानी करतात की काय असा आव आणत होते .खर तर खेड शहरात प्रथमच अपंग लोकाचे शिबिर लागले होते आणि त्यात डॉ उशिरा येणे हा तर सगळ्यात मोठा विषय होता आणि नियोजन करणारे अधिकारी यांच्यात कोणताही ताळमेळ नव्हता त्यामुळे याचा फटका दिव्यांग लोकांना बसला हे चित्र बघायला मिळाले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]