नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड दर्पण तृतीय वर्धापन दिन सोहळा – आजचा महाराष्ट्र

रायगड दर्पण तृतीय वर्धापन दिन सोहळा

प्रतिनीधी पनवेल

रायगड (पनवेल) :- साप्ताहिक रायगड दर्पण हे आता तृतीय वर्षात पदार्पण करत आहे. पनवेल, उरण, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील विविध समस्या व प्रश्नांना वाचा फोडणे, त्यांचे निराकरण करण्याचे कार्य आम्ही या माध्यमातून निरंतर करत आलो आहोत. आमच्यावृ

त्तपत्राच्या तृतीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून तो आनंद आम्ही समाजातील अपंग,वंचित, समाजातील फसवल्या गेलेल्या तसेच परीत्यक्त्या स्त्रिया, अनाथ व भटके मानसिक अपंग व्यक्ती यांना आधार देवून, योग्य ते वैद्यकीय उपचार करून समाजातआणण्याचे काम करणाऱ्या शिळ आश्रमात नेरे शनिवार दिनांक ११ मार्च २०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता करण्याचे आयोजिले आहे. तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]