नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रंगपंचमी सेलिब्रेशन रंग आम्हा महिलांसाठी… – आजचा महाराष्ट्र

रंगपंचमी सेलिब्रेशन रंग आम्हा महिलांसाठी…

प्रतिनीधी पनवेल

क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे सालाबादप्रमाणे यंदाही रंगपंचमी सेलेब्रेशनचे आयोजन..

रायगड(पनवेल):- पनवेलमधील अन्यायग्रस्त,पीडित, बेरोजगार महिलांच्या मदतीला नेहमीच तत्पर असणाऱ्या क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन अध्यक्ष/पनवेल वार्ता वेब न्यूज वाहिनी संपादिका सौ. रुपालीताई शिंदे यांनी गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,फक्त महिलांसाठी रंगपंचमी सेलेब्रेशन चे आयोजन मंगळवार दि. ०७ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ ते २ या दरम्यान नवीन पनवेल, २ नंबर पोदी या ठिकाणी केले आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना हवे तसे जगता येत

नाही किंवा रंगपंचमीच्या दिवशी मनसोक्त आनंद घेता येत नाही ह्याच उद्देशाने रुपालीताई शिंदे यांनी हा खास महिलांकरिता अभिनव आनंदाचा एक जल्लोषाचा उपक्रम राबवण्याचे ठरवले. त्यामुळे इच्छुक महिलांनी नक्की रंगपंचमी सेलेब्रेशन मध्ये सहभाग घ्यावा असे क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन अध्यक्ष रुपालीताई शिंदे यांनी आवाहन केले आहे.चला एक दिवस आपलाही कल्ला करूया खेळूया रंगपंचमी सख्यासोबत भेटूया सगळ्या महिला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]