नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर घेऊन आरोग्यदिन होणार साजरा; 2डी ईको, अँजोग्राफी व अँजोप्लास्टीच्या करण्यात येणार मोफत चाचण्या – आजचा महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर घेऊन आरोग्यदिन होणार साजरा; 2डी ईको, अँजोग्राफी व अँजोप्लास्टीच्या करण्यात येणार मोफत चाचण्या

प्रतिनिधि पनवेल

पनवेल : शुश्रुषा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पनवेल तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी यांच्या संयोजनाने शुश्रुषा हॉस्पिटल, ५ वा माळा, जुना पोस्ट ऑफिस जवळ जुने पनवेल येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

  दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत. ५० वय वर्ष च्या पुढील व्यक्तीनी शिबिरामध्ये बीपी, शुगर, 2डी इको, अँजोग्राफी, एन्जोप्लास्टी ह्या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. शिबिराला येताना पिवळे व केशरी राशन कार्ड घेऊन येणे असे आवाहन वैद्यकीय कक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख रुपेश पाटील यांनी केले आहे ह्याबाबत अधिक महिती व संपर्क करीता रुपेश पाटील ९८२०७०७३०३, रोशन पवार ८४३३८५६७८०, प्रसाद सोनावणे ७२०८२२४२४२, अर्जून परदेशी ९६६४८४८४८४, तौफिक बागवान ८८९८९२९७२, अभिजीत साखरे ९३२२७७५०१०, कुमार लोंढे ७०३०२७९१८८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]