नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री भगवान विश्वकर्मा जन्मोत्सव सोहळा संपन्न – आजचा महाराष्ट्र

श्री भगवान विश्वकर्मा जन्मोत्सव सोहळा संपन्न

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- आमचे येथे स्वानंद सुखनिवास सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज यांच्या कुपाशिर्वादने तपोनिधी सद्गुरु स्वामी अरविंद महाराज मार्गदर्शन प्रति र्वष प्रमाणे मि. ती. माघ शु १३ शके १९४४ शुक्रवारी दि ०३/०२/२०२३ विश्वकर्मा जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदाने भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे तरी भाविक उपस्थित राहुन आपण या साहेळयाचा लाभ घ्यावा नम्र हि विनंती कर्यक्रमाची रूपरेषा शुक्रवारी दि सकाळी ७ ते ९ श्रींची अभिषेक सकाळी ९ ते १० गणपती पुजन पुण्यवाचन मातृका पुजन १० होमहवन पुजा पाठ ११ ते १२ महाआरती दुपारी १ ते २ महा

प्रसाद दुपारी ०३.०५ वा मिरवणूक सोहळा सायं ६ वा ७ सामुदायिक हारिपाठ रात्री ०८ वा ०९ महाप्रसाद रात्री ०९ ते ११ वा हरिकिर्तन- भागवताचार्य ह भ प सुप्रिया ताई साठे पुणे मृदुंग मेस्त्री नारायण महाराज सकपाळ पोलापुर ह भ प शिवाजी महाराज पार्टी ह भ प गणपत महाराज मिस्त्री ह भ प वैभव महाराज मिस्त्री व स्वानंद मृदू क्लास शिष्य आंबोली हरिजागर ग्रामस्थ मंडळ तुळशी खुर्द व्यवस्थापक श्री भगवान विश्वकर्मा प्रतिष्ठान ग्रामस्थ व महिला मंडळ तूळशी खुद्दे स्थळ श्री विश्वकर्मा तुळशी खुद्दे सुतार वाडी तालुका खेड मुु.पो. तुळशी खुद्दे.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]