खेड तालुका प्रतिनिधी न्यु इंग्लिश स्कूल खवटी आणि पी दरेकर ज्युनिअर कॉलेज यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा (२०२२ – २०२३) पार पडला

रत्नागिरी (खेड) :- न्यू इंग्लिश स्कूल खवटी आणि पी दरेकर कॉलेज यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन चा २०२२ – २०२३ चा सोहोळा नुकताच नुकताच पार पडला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते येथील प्रशालेला नेहमीच देगणी स्वरूपात योगदान देणारे खवटी पंचक्रोशीतील सर्व परिचित महाबळेश्वर येथील सुप्रसिद्ध उद्योजक 
खवटी गावचे सुपुत्र दनशुर असे व्यक्तिमत्व मन्सूरभाई हमीद जोगविलकर यांचा संपुर्ण पंचक्रोशीच्या वतीने शाल- श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रशालेच्या विज्ञान प्रयोगशाळेच्या साहित्यासाठी त्यांनी एक लाख रूपये देणगी देण्याचे जाहीर केले आहे त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरीय कौतुक होते आहे
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













