नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्राहक जागरण पंधरवडा कार्यक्रम सहजीवन हाय स्कूल व ज्युनियर कॉलेज खेड येथे संपन्न झाला – आजचा महाराष्ट्र

ग्राहक जागरण पंधरवडा कार्यक्रम सहजीवन हाय स्कूल व ज्युनियर कॉलेज खेड येथे संपन्न झाला

पत्रकार राजेंद्र दळवी

रत्नागिरी (खेड) :- अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा खेड यांच्या वतीने ग्राहक जागरन पंधरवडा कार्यक्रम सहजीवन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज खेड येथे आज दिनांक २० जानेवारी २०२३ रोजी राबविण्यात आला यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्रीमती नाझीया

खतीब मॅडम तु. बा. कदम कॉलेजच्या प्रोफेसर यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रविषयक ग्राहक म्हणजे काय ग्राहकांचे हक्क, अधिकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच कोकण प्रांत कार्यकारणीचे सदस्य श्री श्रीकांत चाळके साहेब यांनी देखील विद्यार्थ्यांना ग्राहक पंचायत बाबत विस्तृत माहिती दिली यावेळी

सहजीवन कॉलेजचे शिक्षक व ग्राहक पंचायत शाखा खेड चे उपाध्यक्ष श्री. बिपीन शिंदे सर यांनी देखील वर्गाला संबोधित केले यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती चे सह कोषाध्यक्ष श्री अजित तटकरे संघटक श्री विजय येरुणकर, कॉलेजचे उपप्राचार्य श्री हुलगे सर ,कला शाखा प्रमुख श्री सतीश साठे सर हे कार्यक्रमाला उपस्थित होते सदर कार्यक्रमाला एकूण ५० ते ६० विद्यार्थी उपस्थित होते सर्वांचे शंकाचेे निरसन प्रमुख वक्त्ते यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिंदे सर यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]