नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बी.के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वार्षिक क्रीडास्पर्धेला सुरुवात – आजचा महाराष्ट्र

बी.के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वार्षिक क्रीडास्पर्धेला सुरुवात

प्रतिनिधि पनवेल 

रायगड (पनवेल) :- तळोजे येथील कमळ गौरी शिक्षण संस्थेचे बी.के. (बबन दादा) पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे वार्षिक क्रीडा दिवसाचे संस्थेचे चेअरमन बबन दादा पाटील यांच्या हस्ते आज उदघाटन झाले.  

फार्मसी क्षेत्रात दर्जेदार व उच्च दर्जाचे शिक्षण देणारे कमळ गौरी शिक्षण संस्थेचे बी.के. (बबन दादा) पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे वार्षिक क्रीडा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे चेअरमन तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांच्या हस्ते पार पडला. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी कॉलेजचे प्राचार्या मिताली मॅडम, हिवसे मॅडम, डॉ कांबळे सर, डॉ. साखरे सर, महाजन सर व कॉलेजचे विद्यार्थी इतर शिक्षक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]