नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , विश्राळी तलावात आढळला मृतदेह – आजचा महाराष्ट्र

विश्राळी तलावात आढळला मृतदेह

पत्रकार संजय कदम 

रायगड (पनवेल) :- शहरातील गुजराती शाळेजवळील विश्राळी तलावात एक अनोळखी इसम पाण्यात बुडलेल्या अवस्थेत मिळुन आल्याची घटना घडली आहे. या इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहेत. 

सदर इसमाचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे असून अंगाने सडपातळ, रंग सावळा, उंची अंदाजे ५ फुट ५ इंच, डोक्याचे केस काळे, दाडी मिशा वाढलेली काळी दाढी , नाक जाडसर तसेच अंगात काळया रंगाची अंडरविअर, त्यावर Lux असे लाल अक्षरात लिहीलेले आहे. त्याचप्रमाणे मयत इसमाच्या उजव्या खांदयावर त्रिशुल व ओम गोंदलेले असून उजव्या डोळयाच्या वर जखम आहे. सदर इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र २७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे यांच्याशी संपर्क साधावा.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]