नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कामगारांच्या प्रश्नासंदर्भात नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात कामबंद आंदोलन.. – आजचा महाराष्ट्र

कामगारांच्या प्रश्नासंदर्भात नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात कामबंद आंदोलन..

रायगड कर्जत प्रतिनीधी,

रायगड (कर्जत) –महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेरळ शहर व महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी सेना नेरळ, ग्रामपंचायत युनिट यांच्या माध्यमाने नेरळ ग्रामपंचायती विरोधात कामबंद आंदोलन

छेडण्यात आले.सदर आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या कर्जत तालुका अध्यक्षा, सौ. आकांक्षा शर्मा- सावंत, नेरळ शहर अध्यक्ष,श्री.हेमंत चव्हाण,कर्जत उपतालुका अध्यक्ष श्री.मिलिंद मिसाळ, व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी , व असंख्य महिला – पुरुष पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते …

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]