नवनियुक्त महाराष्ट्र राज्य सरचिटणस,मनसे महिला आघाडी सौ.स्नेहल ताई जाधव यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला
रायगड कर्जत प्रतिनीधी,
रायगड (कर्जत)- पेण येथील समर्थ हॉल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा मा.राजसाहेब ठाकरे श्री.जितेंद्रजी पाटील (रायगड जिल्हा अध्यक्ष)सौ.सपना राऊत पाटील (रायगड जिल्हा अध्यक्षायां यांची सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल रायगड जिल्हा महिला आघाडी कडून 
मध्यवर्ती पेण तालुका येथे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहर्ष स्वागत करत खूप खूप शुभेच्छा दिल्या. तसेच च्या मार्गदर्शनाखाली सौ.स्नेहलताई जाधव (सरचिटणीस महाराष्ट्र राज्य)महिलांना पक्ष 
वाढी संदर्भात सौं.स्नेहलताई जाधव ,सौं सपना ताई राऊत पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सौं.इद्रायणी लोटणकर (जिल्हा उद्योग केंद्र) कर्ज योजना तसेच विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ कसा घ्यावा यासाठी मार्गदर्शन केले.
प्रमुख उपस्थिती
श्री.रूपेश पाटील पेण तालुका अध्यक्ष,श्री.संदीप ठाकूर व्यापारी सेना उपाध्यक्ष , श्री.सुदेश सौसारे पेण शहर अध्यक्ष,श्री.नितीन पाटील 
पेण शहर संघटक,श्री.रांकीत शर्मा कर्जत शहर उपाध्यक्ष,मनसे ,श्री.किरण राऊत वाहतूक सेल चिटणीस , श्री.हिरामण जेधे तालुका सचिव,श्री.मनोरे शहर सचिव, उपस्थित उपतालुका अध्यक्ष , विभाग अध्यक्ष . उपस्थित महिला पदाधिकारीस.छायाताई शिंदे उपजिल्हा अध्यक्षा ,सौ.आकांक्षा शर्मा सावंत कर्जत तालुका अध्यक्षा, सौ.आनीशा गावंड पेण तालुकाअध्यक्षा सौ.रेखाताई तांडेल पेण तालुका सचिव ,सौ.निलीमा पाटील पेण उपतालुका अध्यक्षा सौ.सुनीता तांडेल पेण विभाग अध्यक्षा सौ.निकीता पाटील पेण शहर अध्यक्षा ,सौ.भारती कांबळे कर्जत शहर अध्यक्षा,सौ.गौरी पाटील पेण उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यां कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले त्या पेणच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनापासून धन्यवादस.आकांक्षा रांकित शर्मा – सावंत अध्यक्षा कर्जत तालुका,मनसे

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













