उदयोन्मुख कवयित्री दीप्ती यादव यांचा प्राथमिक शिक्षक संघाच्या गुणगौरव कार्यक्रमात सत्कार

रत्नागिरी (खेड):-अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवून फारच कमी वेळात एक उत्तम कवयित्री म्हणून नावारूपास आलेल्या वाडी बीड
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीप्ती यादव मॅडम यांचा नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह खेड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ खेडच्या गुणगौरव कार्यक्रमात भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी दिप्ती यादव यांचे विशेष कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













