बॅंक ऑफ इंडिया, जनसेवक ग्रंथालय खवटी, तलाठी ऑफिस, पोस्ट ऑफिस खवटी आज दिनांक १५/०८/२०२२ रोजी अमृत महोत्सवी दिनानिमित्त व हर घर तिरंगा या अभियानांतर्गत ध्वजारोहण करण्यात आले व खवटी पंचक्रोशीत घरोघरी आपल्या देशाचा राष्ट्र ध्वज लावण्यात आला

रत्नागिरी {खेड}- बँक ऑफ इंडिया खवटी कर्मचारी श्री. अनंत दळवी यांच्याहस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी 
जनसेवक ग्रंथालय खवटी ग्रंथपाल श्री. राजेंद्र दळवी तसेच तलाठी सजा खवटी श्रीम. दिपाली शिंदे मॅडम , आकाश धोत्रे व मा. श्रीम.गवळी मँडम तसेच पोस्ट ऑफिस कर्मचारी मा. श्री. विलास सोनवणे , मा. श्री. नितीन म्हादळेकर , मा. श्री .सचिन मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते. मोठय़ा उत्साहात समस्त उपस्थितांनी ध्वजारोहण केले.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













