रायगड जिल्ह्यांत शेकाप पक्षांची उत्तुंग कामगिरी
मुरुड : गुप ग्राम पंचायत शिघ्रे नविवाडी गावामध्ये सामाजिक सभागृह भूमी पूजन रायगड जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख मा .सौ.चित्रलेखाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
ताई यांची रायगड जिल्ह्यांतील सामाजिक कामगिरी खूपच छान आहे त्यांनी स्वताला समाजकार्यात वाहून घेतले आहे .चित्रलेखा ताई शेकाप पक्षातर्फे सतत समाजोपयोगी ,लोकोपयोगी कामे करत असतात .त्यांचे सर्वच स्तरातून ,जनमाणसातून कौतुक होते आहे. श्री .मनोज भगत ,श्री .विजय गिदी ,चंद्रकांत कमाने ,श्री .तुकाराम पाटील ,अजित कासार ,सौ.नम्रता कासार ,राहील कडू ,श्री मनिष नादगावकर (सरपंच) श्रीकांत वारंगे ,अमोल पाटील ,गणेश पाटील ,गणेश नाकती चंद्रकांत बेडेकर शेतकरी कामगार पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला .
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space