नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भाजपातर्फे माणगाव बस स्थानक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले – आजचा महाराष्ट्र

भाजपातर्फे माणगाव बस स्थानक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले

प्रतिनिधी दिलीप करकरे 

रायगड (माणगाव) :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत भाजप माणगाव तर्फे दि. १७ सप्टेंबर रोजी माणगाव बस स्थानक येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील यांच्या आदेशानुसार युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच ज्येष्ठ नेते संजय आप्पा ढवळे माणगांव तालुकाध्यक्ष परेश सांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवडा अंतर्गत माणगांव बस आगार व्यवस्थापक रवींद्र वाढव व ग्रीन काम्युनिटी फाउंडेशन व्यवस्थापक मनोहर सकपाळ, गणेश वडेकर यांच्या विशेष सहकार्याने माणगांव बस स्थानक येथे स्वच्छता अभियान उस्फुर्तरित्या पार पडला.या

प्रसंगी जिल्हा चिटणीस गोविंद कासार, पुजा पवार, माणगाव तालुका सरचिटणीस बाबूराव चव्हाण, जेष्ठ नेते सुरेंद्र साळी, कुरळे अण्णा, आणि अनिल दांडेकर , किसान मोर्चा अध्यक्ष नयन पोटले, युवा मोर्चा शहरं उपाध्यक्ष अमोल पवार, राजू तेटगुरे, केतन आडित, माथाडी सेल अध्यक्ष महादेव कदम, साईनाथ पेणकर, माणगाव शहर अध्यक्ष राकेश पवार, अमोल पवार व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]