नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पर्यावरण वाचवा कृती समिती घाटकोपर निषेध रॅली – आजचा महाराष्ट्र

पर्यावरण वाचवा कृती समिती घाटकोपर निषेध रॅली

प्रतिनिधी

मुंबई :- मुंबई १३ जुलै २०२५ रोजी रविवारी “पर्यावरण वाचवा कृती समिती”घाटकोपर (पश्चिम) मुंबई यांच्या वतिने खंडोबा टेकडी वाचवा तसेच डोंगरावर झालेली झाडांची बेसुमार वृक्ष तोड यांचा निषेध करण्यासाठी घाटकोपर आणि परीसरातील पर्यावरण प्रेमीनीं निषेध रॅली सहभागी होऊन ही रॅली प्रचंड यशस्वी केली. सदर निषेध रॅलीच्या आयोजनात ज्ञात अज्ञात अशा असंख्य मंडळींनी सहकार्य केले त्यांचे आभार,आजच्या मान्यवरांच्या सहकार्यामुळे हा एवढी

मोठी चळवळ यशस्वी करु शकलो म्हणुन सर्वांना मनापासुन धन्यवाद आभार,पर्यावरण बचाव कृती समिती घाटकोपर.झाडे वाचवा,झाडे लावा.खंडोबा टेकडीवरील ४०० झाडाची बेसुमार कतल हिरानंदानी निर्माता विकासकाने.खंडोबा टेकडीला वाचवा विनंती आहे प्रधानमंत्री,महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्यचे उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्यचे पर्यावरण मंत्री आणि सगले मंत्री मंडल.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]