नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बुद्धिबळ खेळातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना – पी.आय.संदिप कहाळे – आजचा महाराष्ट्र

बुद्धिबळ खेळातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना – पी.आय.संदिप कहाळे

प्रतिनिधी

रायगड (म्हसळा) :– शनिवार ५ जुलै २०२५ रोजी क्रीडा संकुल म्हसळा सावर येथे बुध्दिबळ कार्यशाळा पार पडली, कार्यक्रमाच्या सुरुवातीला दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त शशिकांत भिंगारदेवे सर यांनी ईशस्तवन सादर केले,या कार्यशाळेसाठी म्हसळा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर म्हसळा, शाळा खारगाव बुद्रुक, जिजामाता हायस्कूल वरवठणे – आगरवाडा , रा जि प शाळा रेवली, कन्या शाळा म्हसळा नंबर १, अंजुमन हायस्कूल म्हसळा, व्हिजन हायस्कूल म्हसळा, हायस्कूल पाष्टी, कालसुरी, तळा-कुंभळे,

शाळा सावर , रा जि प शाळा साळविंडे ,खारगाव खुर्द, रा जि प वरवठणे, बनोटी, खरसई शाळांचे १५० विद्यार्थी सहभागी झाले होते.बुद्धिबळ कार्यशाळेची माहिती मार्गदर्शक किरण चालके सर यांनी सविस्तर सांगितली, यावेळी व्यासपीठावर पी. आय संदीप कहाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दैनंदिन जीवनात बुध्दिबळ खेळाचे महत्त्व सांगितले, म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष समिरजी बनकर, जिल्हा चिटणीस महादेवराव पाटील, तालुका अध्यक्ष शिंदे गटाचे प्रसादजी बोर्ले, नगरस

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]