नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मराठी भाषेचा आग्रह धरलाच पाहिजे : छत्रपती शिवाजी महाराज – आजचा महाराष्ट्र

मराठी भाषेचा आग्रह धरलाच पाहिजे : छत्रपती शिवाजी महाराज

प्रतिनिधी सतिश वि.पाटील 

मुंबई : फारसी भाषा त्यावेळी चालनात असताना सुद्धा, शहाजीराजांनी राजमुद्रा बनवली ती संस्कृतमध्ये… राज्य व्यवहारात आणि चलनात त्यावेळेस फारसी भाषाच असताना, सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राजभाषा कोश, राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला… महाराजांनी प्रत्येक ठिकाणी मराठीचा आग्रह केला…सन १६३० मध्येजी मराठी भाषा फक्त १४ टक्के वापरली जात होती… ती मराठी भाषा १६७० मध्ये जवळपास ६६% स्वराज्याच्या व्यवहारात चालनात वापरण्यात आली… सन१७२८ मध्ये ती ९४ टक्के वापरण्यात आली होती… हे झालं कशामुळे, तर

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा आग्रह धरल्यामुळे… छत्रपती शिवाजी महाराज यांना चांगलेच ठाऊक होते कि, जेव्हा परकीय आपल्या वरती आक्रमण करतात… तेव्हा ते फक्त तुमच्या भूमीवर नाही,.. तर ते तुमच्या भाषेवरती करतात… आणि एकदा का तुमची भाषा तुमच्यापासून सुटली की, तुमची संस्कृतीशी असलेली नाल तुटते आणि एकदा संस्कृतीची नाल तुटली की, राष्ट्राचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही…सरकारने शिवरायांकडून याचा बोध नक्कीच घ्यावा!

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]