नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नवनीत राणाच्या सम्भावीत राजकीय पुनर्व्हसनाच्या भाजपच्या खेळी मुळे,,,प्रवीण तायडेला पालकमंत्री पदाची लॉटरी लागणार? – आजचा महाराष्ट्र

नवनीत राणाच्या सम्भावीत राजकीय पुनर्व्हसनाच्या भाजपच्या खेळी मुळे,,,प्रवीण तायडेला पालकमंत्री पदाची लॉटरी लागणार?

प्रतिनिधी अशोक वस्तानी

अमरावती : अमरावती जिल्ह्यात पाच आमदार निवडून आणनारे भाजपचे जिल्हाध्यक्ष व खासदार डाँ अनिल बोन्डे यांना केंद्रात स्थान देऊन त्याच्या जागी भाजपची दबंग स्टार प्रचारक नवनीत राणा याचे खासदार म्हणून पुनर्वसन करण्या बाबत भाजपामध्ये हालचाली पाहता अमरावतीचे पालकमंत्री पदावर “कथीत वाघाची शिकार करून अचलपूरातून ऐतिहासिक विजय मिळवून आमदार झालेले प्रवीण तायडे याची निवड होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे जानकारामध्ये बोलल्या जात आहे. उल्लेखनीय म्हणजे पालकमंत्री

करिता बडनेराचे युवा स्वाभिमान चे आमदार रवी राणा व अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे हे दोनच नाव पक्ष श्रेष्टी समोर विचारधीन होते परंतु अमरावती जिल्ह्यात विरोधकांचा सुपडा साफ करण्याकरिता डाँ.अनिल बोन्डे व नवनीत राणा याचि मोलाची कामगिरी पाहता त्यांना पक्षातर्फे गिफ्ट मिळावे या एकमेव हेतूने बोन्डे यांना केंद्रात स्थान देऊन नवनीत राणा यांचे राज्यसभा खासदार म्हणून पुनर्व्हसन करण्याबाबत वरिष्ठस्तरावर हालचाली पाहता व आमदार रवी रानाच्या पत्नी नवनीत राणा ना खासदारकी दिल्यास प्रवीण तायडे हे एकमात्र नाव अमरावतीचे पालकमंत्री म्हणून पक्ष श्रेष्ठकडे असल्याने प्रवीण तायडे याची पालकमंत्री पदि नियुकी चा मार्ग मोकळा असल्याचे राजकीय जानकर सांगत आहेत  तसेही तायडे यांनी अचलपूरातून ऐतिहासिक विजय मिळवून मागील अनेक वर्षांपासून क्षेत्रातील नौटंकीचे व दबावतंत्राचौ राजकारणाचा अंत केला हि सुद्धा तायडे भाजपा करिता जमेची बाजू समजल्या जात आहे यावरून येणाऱ्या काळात तायडे हेच अमरावतीचे पालकमंत्री होणार यामध्ये दुमत नाही व हि नियुक्तीचं जिल्ह्यातील महायुतीचे कार्यकर्त्याकरिता एक मोठी गिफ्ट ठरणार व विरोधकांसाठी चपराक ठरणार.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]