नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रोहा तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न – आजचा महाराष्ट्र

रोहा तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी

रायगड (रोहा) :– पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक ५ जून २०२५ रोजी रोहा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.या उपक्रमात श्री. सुनील देशमुख (तालुका अध्यक्ष, काँग्रेस कमिटी), श्री. मारुती फाटक (तालुका अध्यक्ष, पर्यावरण विभाग), श्री. फैसल अधिकारी (तालुका अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग), श्री. अशोक कांबळे (चानेरा विभाग

अध्यक्ष), श्री. गणेश पवार (धाटाव विभागीय अध्यक्ष), तसेच श्री. सचिन बामुगडे, पत्रकार पांडुरंग देशमुख, मंदार फाटक, सुषमा फाटक, भिकाराम सरकले, किरण मोरे यांनी सहभाग घेतला.या प्रसंगी विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली व पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत पुढील काळात अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला. आणि आव्हान केले .

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]