जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजीत महारक्तदान शिबिर
प्रतिनिधी राजेंद्र दळवी
रत्नागिरी (खेड) :- श्री गुरुदेव स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने ४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.विशेष शिबिरे:५ जानेवारी: कालकाई मंदिर, भरणे (खेड)७ जानेवारी: लोटे एमआयडीसी शिबिराचे उद्दिष्ट “जगा आणि दुसऱ्याला जगवा” या घोषवाक्यानुसार समाजात रक्तदानाची जागृती करणे आहे.या अभियानाच्या प्रचारासाठी स्वस्वरूप
संप्रदायाचे युवा, युवती, गुरुबंधू, व गुरुभगिनी खेड एसटी स्टँड, भरणे नाका, व इतर ठिकाणी सक्रिय आहेत.शिबिराच्या आयोजनात योगदान देणारे प्रमुख पदाधिकारी:प्रवचनकार पीठ ॲम्बुलन्स प्रमुख: श्री. विलास बेंद्रे सेवा तालुका अध्यक्ष: श्री. दगडू नेवरे सेवा तालुका सचिव: श्री. रुपेश गोसावी तालुका प्रसिद्ध प्रमुख: श्री. विजय भोसले तालुका शिबिर प्रमुख: कु. शिवम गुणदेकर तालुका जनगणना प्रमुख: कु. पूजा राळे तालुका देणगी प्रमुख: सौ. अंकिता जोशीता. संजीवनी प्रमुख: कु. अंकिता भागणे ता. BIN प्रमुख: कु. स्वप्निल निकम ॲम्बुलन्स प्रमुख: कु. प्रवीण कदम सेवा केंद्र अध्यक्ष:कळंबनी सेवा केंद्र: दीनानाथ फावरे बहिरवली सेवा केंद्र: श्री. सुरेश भागणे ऐनवली सेवा केंद्र: श्री. आदिनाथ मोरे संप्रदायाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांना आवाहन आहे की, रक्तदानासाठी लोकांना प्रोत्साहित करावे व अधिकाधिक सहभागी व्हावे.— श्री गुरुदेव स्वस्वरूप संप्रदाय, खेड.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













