नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आमदार श्री. योगेश दादा कदम यांना खवटी ग्रामपंचायतीकडून शुभेच्छा – आजचा महाराष्ट्र

आमदार श्री. योगेश दादा कदम यांना खवटी ग्रामपंचायतीकडून शुभेच्छा

प्रतिनिधी राजेंद्र दळवी 

रत्नागिरी (खेड) : – दापोली विधानसभा निवडणुकीत आमदारपदी विजयी झाल्याबद्दल श्री. योगेश दादा कदम यांना खवटी ग्रामपंचायतच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. सरपंच मानसी पाटील आणि सदस्य श्याम गवळी यांनी श्री. कदम यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.सरपंच मानसी

पाटील यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की, “श्री. योगेश दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.” सदस्य श्याम गवळी यांनीही त्यांचे कौतुक करत ग्रामविकासासाठी त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.श्री. योगेश दादा कदम यांनी या शुभेच्छांबद्दल खवटी ग्रामपंचायतीचे आभार मानले आणि मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]