नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , २६/११ च्या हल्ल्यात शहीद जवानांना आदरांजली, मल्हारपेठ पोलीस ठाण्यात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन – आजचा महाराष्ट्र

२६/११ च्या हल्ल्यात शहीद जवानांना आदरांजली, मल्हारपेठ पोलीस ठाण्यात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

प्रतिनिधी शशिकांत मटाने 

पाटण – मल्हारपेठ, २७ नोव्हेंबर २०२४ मुंबई येथील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांच्या स्मरणार्थ, मल्हारपेठ पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. चेतन मछले यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.सालाबादप्रमाणे आयोजित या शिबिरात नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात

आले आहे. या शिबिराचा उद्देश केवळ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणे हा नसून गरजू रुग्णांसाठी रक्ताचा साठा तयार ठेवणे हाही आहे.शिबिराचे वेळापत्रक:दिनांक: २७ नोव्हेंबर २०२४ वेळ: सकाळी ९.०० ते दुपारी १.०० स्थळ: मल्हारपेठ पोलीस ठाणे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि शहीद जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]