नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मा. ना. शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत गावभेट दौरा – आजचा महाराष्ट्र

मा. ना. शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत गावभेट दौरा

प्रतिनिधी शाशिकांत माथणे

सातारा :- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये शुक्रवार, दिनांक ०८ नोव्हेंबर २०२४ रोजी, मा. ना. शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत गावभेट दौरा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष महायुतीच्या नेतृत्वाखालील या दौऱ्यादरम्यान गावातील विकास कामांचा आढावा घेतला जाईल आणि नागरिकांशी थेट संवाद

साधण्यात येईल.दौराचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:ठोमसे – दुपारी ०४.०० वा.बोडकेवाडी – दुपारी ०४.३० वा.उरुल – सायं. ०५.०० वा.शेडगेवाडी – सायं. ०५.३० वा.विहे – सायं. ०६.०० वा.आबदारवाडी – सायं. ०६.३० वा.गिरेवाडी – सायं. ०७.०० वा.नाडोली – सायं. ०७.३० वा.नाडे – सायं. ०८.०० वा.या दौऱ्याद्वारे शंभूराज देसाई साहेब मतदारसंघातील नागरीकांच्या समस्या जाणून घेणार असून, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहतील.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]