रायगड जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज अध्यक्ष पदी श्री रामचंद्र धोंडू मेस्त्री यांची निवड तर उप अध्यक्ष पदी श्री रमेश रामभाऊ सुतार यांची निवड
प्रतिनिधी पांडुरंग माने
रायगड (गोरेगाव) :- श्री विश्वकर्मा पांचाळ सेवा मंडळ (र.जि. एफ ३०२)रायगड जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज यांच्या झालेल्या सभेत चिंचवली गावचे सुपुत्र, माजी उप सरपंच शिवसेना उप विभाग प्रमुख, विश्वकर्मा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन,सामाजिक नेते आदरणीय श्री. रामचंद्र धोंडू मेस्त्री पांचाळ यांची जिल्हा अध्यक्ष पदी पुन्हा फेर निवड करण्यात आली तसेच नवघर चे सुपुत्र श्री. रमेश रामभाऊ सुतार यांची रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदना चा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













