नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भाजयु मोर्चा रामटेक द्वारे निषेध कँडेल मार्च व श्रद्धांजलि सभा – आजचा महाराष्ट्र

भाजयु मोर्चा रामटेक द्वारे निषेध कँडेल मार्च व श्रद्धांजलि सभा

प्रतिनिधी सचिन चौरसिया

नागपुर (रामटेक) :- कोलकत्ता येथील युवा डाॅक्टर मोमिता देबनाथ या तरुणीवर बलात्कार करुन निर्गुण हत्या करन्यात आली. हत्या करणाऱ्या व त्या कटात सहभागी असणाऱ्या वर कठोर कार्यवाही करुन जाहिर फाशी देण्यात यावी अशी मागणी करुन घटणेचा निषेध केला. यावेळी युवा मोर्चा,युवती,महिला भाजप पदाधिकारी सह उपस्थित राहुन श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी मोठ्या संखेत महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या.या श्रद्धांजली सभेसाठी डी.मल्लिकार्जुन रेड्डीसाहेब माजी आमदार, आशिशभाऊ फुटाणे जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा नागपूर ग्रामीण संजयजी मुलमुले जिल्हा उपाध्यक्ष, राजेशजी ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष दीलीपजी देशमुख, नगराध्यक्ष रामटेक, सतीशजी डोंगरे जिल्हा परिषद सदस्य, नंदकिशोर चंदनखेडे जिल्हा महामंत्री, उमेश पटले शहर अध्यक्ष, विवेक तोतडे , वनमालाताई चौरागडे, अलोकजी मानकर जिल्हा उपाध्यक्ष, चित्राताई धुरई, लताताई कामळे विजय हटवार, करिमभाई मालाधारी, आनंदराव चोपकर, प्रवीण मानापुरे महीपाल बनगैय्या, पुष्पकेतन चौरागडे माजी सैनिक, तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शुक्ला, रविंद्रजी भोंडेकर, शुभम बिसमोगरे शहर अध्यक्ष युवा मोर्चा पियूष ठाकरे, प्रियांशू टेंभुर्णे, समीक्षा धमगाये, तेजस्विनी चंदेले, कोमल घवघवे, प्राची बोडणे, आशाताई बागडे, अर्चना बनगैय्या, आभा कामळे, लावण्या येलने, त्रिवेणी सांगोडे, दृष्टी बिसमोगरे, आर्या पायतोड, आस्था सांगोडे, माही खीचर, कशिश सांगोडे इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते युवक युवती महिला आणि भाजपा रामटेक परिवार प्रामुख्याने उपस्थित होत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]